नवी दिल्ली : 'म्होरक्या'ला सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार जाहीर, सिनेदिग्दर्शक अमर देवकर यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा झाली. यात न्यूटनला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटा मान मिळाला. तर सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून सिनेदिग्दर्शक अमर देवकर यांच्या म्होरक्या सिनेमाची निवड झाली. पुरस्कारच्या घोषणेनंतर सिनेदिग्दर्शक अमर देवकर यांनी एबीपी माझाकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram