नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या भाषणातील दहा मुद्दे
Continues below advertisement
देशात मंदीचा कोणताही लवलेश नाही, हा दावा आहे खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा. नवी दिल्लीतील विज्ञान भवनच्या कार्यक्रमात त्यांनी विरोधकांना चोख उत्तर दिलं. तसंच आगामी काळात देशाच्या विकासासाठी आणखी काही निर्णय घेऊ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Continues below advertisement