नवी दिल्ली : अटल बिहारी वाजपेयींना पाहण्यासाठी मनमोहन सिंह, देवेगौडा, मोहन भागवत एम्समध्ये
Continues below advertisement
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी एम्समध्ये उपचार सुरु आहेत. वाजपेयी यांची प्रकृती स्थिर आहे. ते चांगला प्रतिसाद हेत असून त्यांच्या शरीरातील इन्फेक्शन कमी होईपर्यंत ते रुग्णालयातच राहतील.
युरिनरी ट्रॅक्टस श्वसन मार्गात विषाणूबाध आणिा किडनीच्या समस्येमुळे ९३ वर्षीय वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल केलंय. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली डॉक्टरांचे एक पथक वाजपेयींची नियमित तपासणी करत आहे.
दरम्यान काल माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, देवेगौडा, सरसंघचालक मोहन भागवत, जे. पी. नड्डा यांनी अटल बिहारी वाजपेयींची भेट घेतली