क्रिकेटचे नवे नियम, रेड कार्डची एण्ट्री, धावबादचा नियमही बदलला!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Sep 2017 06:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफुटबॉलच्या धर्तीवर आता क्रिकेटच्या मैदानातही बेशिस्त खेळाडूवर कारवाई करण्यासाठी पंचांना लाल कार्ड वापरण्याचा अधिकार देण्यात आला आहे. एमसीसीनं क्रिकेटच्या नियमावलीत नुकतेच बदल केले आहेत. त्यानंतर आयसीसीनंही सदर बदलांचा प्लेईंग कण्डिशन्समध्ये अंतर्भाव करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार 28 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी आयसीसीच्या नव्या प्लेईंग कण्डिशन्स लागू होतील.