नेपाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यावर

Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस नेपाळच्या दौऱ्यावर जाणार आहेत... नेपाळमध्ये दाखल होताच मोदी सर्वात आधी जनकपूरमधील सीताच्या मंदिरात दर्शनाला जातील. तिथं ते पूजा करतील. सीताचं घर हे जनकपूरमध्ये असल्यानं तिला जानकी असंही म्हटलं जातं... सीता मंदिरानंतर मोदी सीतेच्या जनकपुरातून भगवान राम यांची जन्मभूमी अयोध्य़ाला येणाऱ्या बस सेवेला हिरवा झेंडा दाखवतील... यानंतर पंतप्रधान मोदी बारह बीघा मैदान जिथं सीतेचं स्वयंवर झाला होतं तिथं एका स्वागत सोहळ्याला हजेरी लावतील आणि तिथल्या लोकांना संबोधित करतील...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram