बारामती : सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी वारकऱ्यांच्या वेशात पोलीस
Continues below advertisement
वारकरी ज्या प्रमाणे तहान भूक विसरून शेकडो कोसांची पायपीट न थकता करत असतात... त्याच प्रमाणे वारकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱे लाखो हात मदतीसाठी सज्ज असतात...
अशाच मदतीच्या हातांची आणि वारीतलं माणूसपण जपणाऱ्या माणसांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी...
Continues below advertisement