Mahalaxmi Express | महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांचं नेव्ही, एअर फोर्सकडून रेस्क्यू ऑपरेशन | ABP Majha

Continues below advertisement

अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेस मधल्या प्रवाशांपर्यंत मदत कार्य पोहचवण्यासाठी एअर फोर्सची दोन हेलिकॉप्टर्स पाहणी करण्यासाठी मुंबईतून रवाना होत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून पालकमंत्री एकनाथ शिंदे प्रशासनाच्या संपर्कात आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram