ग्वाल्हेर : दिल्ली-विशाखापट्टणम राजधानी एक्स्प्रेसला ग्वाल्हेरजवळ भीषण आग

Continues below advertisement
दिल्ली-विशाखापट्टणम राजधानी एक्स्प्रेसला ग्वाल्हेर जवळ भीषण आग लागली. धावत्या गाडीचे 4 एसी डबे जळून खाक झाले. आग लागल्याचं समजताच लोको पायलटनं तात्काळ एक्स्प्रेस थांबवली. यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अखेर अग्निशमनच्या शर्थीनं आग आटोक्यात आली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram