UNCUT | मी ईडी कार्य़ालयात जाणार नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया | मुंबई | ABP Majha
Continues below advertisement
ऱाष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडी कार्य़ालयात जाणार नाही, अशी घोषणा शरद पवारांनी केलीय.
मुंबई आणि राज्यातील कायदा, सुव्यवस्था हाताबाहेर जाऊ नये, या पोलिस आणि सरकारच्या विनंतीनंतर ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय शरद पवारांनी काही क्षणांपूर्वी घोषित केलाय.
मुंबई आणि राज्यातील कायदा, सुव्यवस्था हाताबाहेर जाऊ नये, या पोलिस आणि सरकारच्या विनंतीनंतर ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय शरद पवारांनी काही क्षणांपूर्वी घोषित केलाय.
Continues below advertisement