NCP Leaders joining BJP? | राष्ट्रवादीचे 13 नगरसेवक भाजपच्या वाटेवर? | नवी मुंबई | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची दाट शक्यता आहे, कारण राष्ट्रवादीचे 13 नगरसेवक आणि अनेक पदाधिकारी भाजपमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मार्च 2020 ला होऊ घातलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षबदल होत आहेत.