VIDEO | राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर भाजपच्या वाटेवर? | बीड | एबीपी माझा

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते जयदत्त क्षीरसागर यांची नाराजी वाढत चालली आहे.  आज बीड मध्ये होणाऱ्या जाहीर कार्यक्रमात क्षीरसागर बंधूंच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर कुठेही धनंजय मुंडेंचा फोटो किंवा नाव नव्हता, त्यामुळे जयदत्त श्रीरसागर यांनी एकप्रकारे धनंजय मुंडेंना आव्हानच दिल्याचं बोलंलं जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola