Dhanraj Mahale | राष्ट्रवादीच्या माजी आमदार धनराज महालेंची शिवसेनेत घरवापसी | ABP Majha

Continues below advertisement

राष्ट्रवादीचे नेते आणि शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांची शिवसेनेत घरवापसी होणार आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महाले पुन्हा एकदा शिवसेनेचं शिवबंधन स्वीकारणार आहे. आज मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत धनराज महाले हाती शिवबंधन बांधणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला पुन्हा एकदा झटका बसला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram