Naxal Attack | छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून तीन वाहनांची जाळपोळ | एबीपी माझा

Continues below advertisement
छत्तीसगडच्या किरंदुलपासून एक किलोमीटर अंतरावर 50 ते 60 सशस्त्र नक्षलवाद्यांनी वाहनांची जाळपोळ केली आहे. एस्सार स्टील इंडिया लिमिटेड कंपनीच्या डम्पिंगच्या कामावरील तीन ट्रक नक्षलवाद्यांनी पेटवले. तिथे हजर असलेल्या कामगार आणि ड्रायव्हर यांना बांधून ठेवून त्यांच्याकडील मोबाईल घेऊन नक्षलवादी जंगालाच्या दिशेने फरार झाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram