Gadchiroli | जहाल नक्षली नेत्या नर्मदाक्का पतीसह गडचिरोली पोलिसांच्या अटकेत | ABP Majha

Continues below advertisement
कुख्यात महिला नक्षलवादी नर्मदाक्का हिला गडचिरोली पोलिसांनी अटक केलीय. या घटनाक्रमाला गडचिरोली पोलीस अथवा राज्याच्या नक्षलविरोधी अभियान कार्यालयानं याला दुजोरा दिलाय. या दोघांना सुमारे ८ दिवस आधीच गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन केलंय. सध्या त्यांची सविस्तर चौकशी सुरु असल्याची माहिती पुढे आली आहे. नर्मदाक्का आपल्या आजारी पतीसह ती हैद्राबाद येथील रुग्णालयात होती. तेलंगणा पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र पोलिसांनी तिला अटक केल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram