आदित्य नारायणने इंडिगो कर्मचाऱ्याची माफी मागावी : नवाब मलिक

Continues below advertisement
प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण याच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलीय.  आदित्य नारायण रायपूरहून इंडिगोच्या फ्लाईटनं मुंबईला परतत होता. त्यावेळी त्याच्याकडे मर्यादेपेक्षा जास्त सामान होतं. त्यामुळे इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी त्याला जास्तीचं सामान नेण्यास मनाई केली.
त्यावरुन आदित्य नारायण आणि एअरलाईन्स कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाली.  यावेळी आदित्यने इंडिगोच्या कर्मचाऱ्याला धमकीही दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram