Shiv Smarak | मुख्यमंत्री फडणवीसांकडून हजार कोटींचा घोटाळा, काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप | ABP Majha

Continues below advertisement
शिवस्मारकाच्या कामात खुद्द मुख्यमंत्र्यांकडूनच हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीनं केलाय. काँग्रेसकडून सचिन सावतं आणि राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.
याबाबत केंद्रीय दक्षता समितीकडे तक्रार करणार असून, त्यांनीही याची दखल घेतली नाही तर कोर्टाकडे दाद मागण्याचा इशारा काँग्रेस-राष्ट्रवादीनं केलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram