Navratri 2019 | पुण्यातल्या काँग्रस भवनाच्या मैदानावर दूर्गा पूजा | ABP Majha
Continues below advertisement
पुण्यातल्या काँग्रस भवनाच्या मैदानावर गेल्या अनेक वर्षांपासून दूर्गा पूजेच्या आयोजनाची परंपरा आहे. दुर्गापूजेनिमित्त इथे बंगाली मिठाया आणि खाद्यपदार्थांची रेलचेल बघायला मिळतेय..आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारींनी
Continues below advertisement