VIDEO | उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नवनीत कौर राणा यांचं जोरदार भाषण | अमरावती | माईक टेस्टिंग | एबीपी माझा

युवा स्वाभिमान पार्टीच्या नवनीत कौर राणा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नवनीत कौर राणा बैलगाडीतून दाखल झाल्या. यावेळी अमरावतीतल्या राजापेठ येथे भव्य सभा आयोजित करण्यात आली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola