VIDEO | भारताकडून अॅंटी सॅटेलाईट मिसाईल चाचणी यशस्वी, डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं मोदींकडून कौतुक | एबीपी माझा

मिशन शक्ती यशस्वी झाल्यानंतर हे मिशन तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचं होतं. कशाप्रकारे भविष्यात अँटी सॅटेलाइट मिसाइलचा देशाला उपयोग होणार आहे आणि केवळ तीन मिनिटांत मिशन शक्तीअंतर्गत क्षेपणास्त्राच्या सहाय्याने भारताने उपग्रह पाडण्य़ात यश मिळवलं आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली. या अभियानामुळे भारत अंतराळात महाशक्ती बनला आहे. अशी क्षमता प्राप्त करणारा भारत हा जगात चौथा देश आहे. असंही मोदी म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola