Navjot Resigns | पंजाब कॉंग्रेसमध्ये मतभेद, नवज्योत सिद्धूचा राजीनामा | नवी दिल्ली | ABP Majha
Continues below advertisement
पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सिद्धू यांनी अमरिंदर सिंग यांना न पाठवला काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाठवला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सिद्धू यांनी जून महिन्याच्या 10 तारकेलाच राजीनामा दिला आहे. मात्र आज त्यांनी ट्वीट करत आपण राजीनामा दिल्याचं जाहीर केलं आहे.
Continues below advertisement