नवी मुंबई : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबईत आंबा महाग
Continues below advertisement
क्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी आणि हापूस आंब्याचे पूजन करण्याची परंपरा आहे. मात्र यंदा आंब्याची आवक ५० टक्क्यांनी घटल्याने सोन्याच्या दरात आंबा विकत घेण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे.
Continues below advertisement