नवी मुंबई : फ्लिपकार्ट, वॉलमार्ट करार रद्द करा, व्यापाऱ्यांची माहिती
फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट या दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या कराराविरोधात आज देशभरातील व्यापाऱ्यांनी निषेध आंदोलन केलं. नवी मुंबईत एपीएमसी मधील व्यापाऱ्यांनी धरण आंदोलन करत विरोध प्रदर्शन केला.
कारोबारी समूह ऑफ आल इंडिया ट्रेडर्स यांच्या वतीनं या निषेधाचं आयोजन करण्यात आलं आहे. वॉलमार्ट आणि फ्लिपकार्ट यांच्यात झालेल्या व्यवहारामुळे छोट्या व्यापाऱ्यांचं नुकसान होईल, असा दावा व्यापाऱ्यांचा आहे. वॉलमार्ट या जगप्रसिद्ध रिटेल समुहानं फ्लिपकार्टचे ७७ टक्के खरेदी केले आहेत.