नवी मुंबई: खड्ड्यांमध्ये मासेमारी करत मनसेचं आंदोलन

Continues below advertisement
नवी मुंबईतुन जाणारे महामार्ग असो की अंतर्गत रस्ते, सगळ्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. खड्ड्यांमुळे होणारे अपघात, वाहतूक कोंडी यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुले या खड्ड्यांविरोधात आता मनसे आक्रमक झाली असून ऐरोली पटणी रस्त्यावर मनसे तर्फे अनोखं आंदोलन करण्यात आलं. रस्त्यांवर पडलेल्या मोठं मोठ्या खड्यांमध्ये मासेमारी करत तसेच खड्यांभोवती रंगोळी काढत मनसेने प्रशासनाचा तीव्र निषेध केला. जर हे खड्डे 2 दिवसात नाही बुजवले तर संबंधित दोषी अधिकाऱ्याला खड्ड्यात उभं करू असा इशारा यावेळी मनसेतर्फे देण्यात आला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram