नवी मुंबई : वाशी खाडी पुलावर 20 दिवस दुरुस्तीचं काम, एक मार्ग बंद

Continues below advertisement
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नव्या वाशी खाडी पुलावर दुरूस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. 23 जानेवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान हे काम चालणार आहे. त्यामुळे वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram