नवी मुंबई : भाज्यांची आवक घडली, दर कडाडले
Continues below advertisement
नवी मुंबई बाजारात आवक घटल्याने भाज्यांचे दर कडाडले आहेत. नेहमी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 550 ते 600 गाड्यांची आवक होते. आज मात्र 400 ते 425 गाड्यांचीच आवक झाली. मागणी जास्त असल्यानं भाजीपाल्याचे दरही वधारले. घाऊक बाजारात भाजीपाल्याच्या दरात 20 ते 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात दर वाढल्यानं त्याचा परिणाम किरकोळ बाजारावरही पाहायला मिळत आहे.
Continues below advertisement