इंधनदरवाढ, गॅस सिलेंडर दरवाढीनंतर आता सामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे ती भाजीपाल्यामुळे... नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच आज भाजीपाल्याचे दर ३० ते ३५ टक्क्यांनी वाढलेत...