नवी मुंबई : पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे भाजीपाल्याचे दर भडकणार?

Continues below advertisement
पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे आता भाजीपाल्याचे दरही वधारण्याची शक्यता आहे. कारण डिझेलच्या दरवाढीमुळे भाजीपालाच्या वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत भाजीपाला पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहे. हेच पाहता येत्या काही दिवसात भाजीपाल्याचे दर वधारण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. आधीच उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. त्यातच आता पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे भाज्यांचे दर आणखी भडकू शकतात.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram