नवी मुंबई : मुसळधार पावसाचा भाजीपाला उत्पादनाला फटका
Continues below advertisement
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका भाजीपाला उत्पादनाला बसला आहे. पावसामुळं भाज्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यानं बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी झाली आहे. याचा परिणाम भाज्यांचे दर वाढण्यात झाला आहे. होलसेल मार्केटमध्ये भाज्यांचे दर सुमारे 30 टक्के वाढले आहेत.
Continues below advertisement