नवी मुंबई : एमजीएम रुग्णालयाच्या संगणकांवर सायबर हल्ला, बिटकॉईनद्वारे खंडणीची मागणी

Continues below advertisement
वाशीतील एमजीएम रुग्णालयाची संपूर्ण माहिती अज्ञात हॅकरने हॅक केली आहे. यंत्रणा पूर्ववत करायची असेल तर हँकर्सनी बिटकॉइनद्वारे खंडणी द्या, अशीही अट घातली आहे. या सायबर हल्ल्यात रुग्णालयाचा मागील 15 दिवसांची माहिती चोरीला गेली आहे. याबाबत तक्रार देण्यात आली असून अज्ञात हॅकर्सविरोधात आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram