नवी मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर रास्ता रोको
Continues below advertisement
मुंबई-पुणे महामार्गावरील कामोठेजवऴ मराठा संघटनांकडून रास्ता रोको करण्यात आला. शिवाय टायरची जाळपोळ करण्यात आली. दरम्यान आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, बसवर कुणीही दगडफेक करणार नाही असं आवाहन मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलंय.
Continues below advertisement