नवी मुंबई: एनएमटी आणि ट्रक चालकाच्या वादात बसला धडक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एसटी आणि ट्रक चालकाच्या वादातून चक्क बसला धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत घडलाय.
सुदैवानं या अपघातात बस चालक थोडक्यात बचावलाय.
विशेष म्हणजे या अपघातात 20 ते 25 प्रवाशांचेही प्राण वाचलेत.
सकाळी एनएमटीचा बस चालक आणि एका ट्रक चालकाचा वाद झाला होता.
सुदैवानं या अपघातात बस चालक थोडक्यात बचावलाय.
विशेष म्हणजे या अपघातात 20 ते 25 प्रवाशांचेही प्राण वाचलेत.
सकाळी एनएमटीचा बस चालक आणि एका ट्रक चालकाचा वाद झाला होता.