ट्रांस हार्बरची वाहतूक रखड़ली, ऐरोली जवळ रूळाला तड़ा, त्यामुळे मालगाड़ी अडकली, ठाणेकड़े येणारी आणि जाणारी दोन्ही वाहतूक ठप्प