नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील तीन उड्डाणपूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
Continues below advertisement
ठाणे-बेलापूर मार्गावर उभारण्यात आलेले 3 उड्डाणपूल उद्धाटनाच्या प्रतिक्षेत आहेत. एमएमआरडीऐने २०० कोटी खर्च करून घणसोली, महापे आणि तुर्भे येथे तीन उड्डाण पूल बांधले आहेत. या तीनही उड्डाणपूल आणि सबवेचे काम पुर्ण झाले असले तरी उद्धाटन न झाल्याने ते वाहतुकीसाठी खुले झाले करण्यात आलेले नाहीय. त्यातच मुंब्रा बायपास येथे काम हाती घेण्यात आल्याने जड वाहणांची ट्राफीक ऐरोली मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे
Continues below advertisement