नवी मुंबई: शिल्पाचा अपघाती मृत्यू नव्हे, ही तर हत्या, पतीचा संताप
Continues below advertisement
नवी मुंबईतल्या खारघरमध्ये शिल्पा पुरी यांचा मृत्यू अपघाती नसून ही हत्याच आहे... अशा शब्दात शिल्पा यांचे पती अमित यांनी आपला राग व्यक्त केलाय. शिल्पा यांच्या मृत्यूमुळे पुरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.... कुठलीही चूक नसताना केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घरातील कर्ती स्त्री गमावल्यानं पुरी कुटुंबाचा संताप होतोय.
Continues below advertisement