नवी मुंबई : पाकिस्तानातून आयात केलेली साखर नेमकी कुठे विकली जात आहे?
Continues below advertisement
बईतल्या एका बड्या उद्योग समूहाने पाकिस्तानमधून 30 हजार क्विंटल साखर आयात केली आहे. ठराविक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात काही प्रमाणात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा फायदा या कंपनीने घेतला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या साखरेचे दर स्थानिक साखरेपेक्षा एक रुपयांनी कमी आहेत. दरम्यान आतापर्यंत पाकिस्तानी साखर पनवेल वाशीच्या गोदामात ठेवल्याची माहिती होती. मात्र आता ती सर्रास दुकानात विक्रीसाठी आली आहे. नेमकी कुठे विकली जातेय ही साखर, आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी....
Continues below advertisement