नवी मुंबई : सानपाडा पुलावर दुभाजक न दिसल्याने शिवनेरी उलटली, प्रवासी सुखरुप

Continues below advertisement
पुण्याहून मुंबईला येणाऱ्या शिवनेरी बसचा काल रात्री सानपाडा पुलावर अपघात झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झालं नसून बसमधील सोळाही प्रवासी सुखरुप आहेत. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर जवळच्याच रूग्णालयात उपचार सुरु आहेत. एक्स्प्रेस वेवरुन येताना चालकाला दुभाजक न दिसल्याने बस पलटी झाली. त्यानंतर प्रवाशांची सुटका करत क्रेनच्या सहाय्यानं बस रस्त्याच्या बाजूला करण्यात आली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram