मुंबई : खासगी वाहतूकदारांच्या संपाचा पाचवा दिवस, बटाट्याचे दर वधारले!
Continues below advertisement
खासगी वाहतूकदारांच्या बेमुदत संपाचा आज पाचवा दिवस आहे. या संपाचा परिणाम नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील बटाट्याच्या आवकीवर झाला आहे. बटाटा उत्तरप्रदेशमधून येत असल्याने मालवाहूतकदारांच्या संपाचा थेट परिणाम बटाट्यावर झाला आहे. त्यामुळे बटाट्याचे दर 4 ते 5 रुपयांनी वधारले आहेत. प्रतिकिलो 12-13 रुपयांनी मिळणारा बटाटा आता 16-17 रुपये दरानं विकला जात आहे.
Continues below advertisement