नवी मुंबई : 5 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन पोलीस निलंबित

नवी मुंबईमध्ये बिल्डरला 5 कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी 2 पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. रामचंद्र देशमुख आणि संजय यादव अशी या दोघांची नावं आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola