नवी मुंबई पोलिसांचा मार्च महिन्याचा पगार अजूनही रखडला आहे. एप्रिल महिन्याचे 12 दिवस उलटून गेल्यानंतरही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा झालेला नाही