नवी मुंबई : जागतिक आरोग्य दिनानिमित्त खारघरमध्ये महिलांसाठी पिंकथॉनचं आयोजन
जागतिक आरोग्य दिनानिमित्त नवी मुंबईतल्या खारघरमध्ये स्त्रियांसाठी पिंक मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं... आयर्नमॅन आणि अभिनेता मिलिंद सोमणने मॅरेथॉनमध्ये सहभागी होत स्त्रियांना चीअर अप केले... पाच आणि दहा किलोमीटर असं या मॅरेथॉनचे टप्पे होते... विशेष म्हणजे मॅरेथॉनमध्ये नऊवारी आणि सहावारी साड्या नेसून स्त्रिया धावताना दिसल्या...