पनवेल : व्यावसायिक शांताराम कुटाळ यांचा अनैतिक संबंधातून जीव घेतला
नवी मुंबईच्या कामोठेमधील व्यावसायिकाच्या हत्येचा पोलिसांनी 48 तासांत छडा लावला. शांताराम कुटाळ यांची अनैतिक संबंधातून केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी अनिल डेरेसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.