नवी मुंबई : वाहतूककोंडीवर पार्किंग चार्जचा उतारा, चारचाकीला 4500 तर दुचाकीला दीड हजार शुल्क
Continues below advertisement
दिवसेंदिवस होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून नवी मुंबई महानगरपालिका शहरातल्य़ा वाहनांवर थेट पार्किंग चार्ज लावण्याचा निर्णय घेतला आहे. चारचाकी गाड्यांना महिन्याला साडेचार हजार तर दुचाकी वाहनांना दीडहजार रुपये महिना इतका पार्किंग चार्ज लावण्यात येणार आहे.
Continues below advertisement