नवी मुंबई : रस्त्यावरील कार पार्किंगसाठी महापालिका शुल्क आकारणार
Continues below advertisement
दिवसेंदिवस होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेनं शहरातल्या वाहनांवर थेट पार्किंग चार्ज लावण्याचा निर्णय घेतला आहे. चारचाकी गाड्यांना महिन्याला साडेचार हजार तर दुचाकी वाहनांना दीड हजार रुपये पार्किंग चार्ज लावण्यात येणार आहे. महापालिकेच्या या निर्णयाचा सर्वसामान्य नवी मुंबईकरांसह सर्व स्तरातून विरोध होत आहे.
Continues below advertisement