नवी मुंबई : राज्यातील माथाडी कामगारांचे आक्षेप आणि मागण्या काय?

Continues below advertisement

राज्यातील माथाडी कामगारांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. या संपामुळे नवी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, लातूर या बाजार समित्यांचा व्यवहार ठप्प होते. सध्याचा माथाडी कामगार कायदा फायद्याचा आहे. मात्र तोच कायदा बदलण्याचं सरकारचं षडयंत्र असल्याचा दावा माथाडी कामगारांनी केला आहे. पुण्यातही माथाडी कामगारांनी कामगार नेते बाबा आढावांच्या नेतत्त्वात आंदोलन केलं. यावेळी अलका टॉकीज चौकात माथाडी कामगारांनी मोठी गर्दी केली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram