नवी मुंबई एपीएमसीमध्ये आंब्यावर केमिकल फवारणीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आंब्यांचा दर कमालीचा घसरला आहे.