नवी मुंबई : महापेमध्ये कापडाच्या कंपनीला आग
Continues below advertisement
नवी मुंबईतील महापेमध्ये प्लॉट नंबर 67-68 मधील कापड निर्मिती करणाऱ्या कंपनीला आग लागली. अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
Continues below advertisement