नवी मुंबई : कोपरखैराणेत अनधिकृत झोपड्यांवर कारवाई, दगडफेकीत पोलिस जखमी
Continues below advertisement
नवी मुंबईतील कोपरखैराणेमध्ये अनधिकृत झोपड्यांवर सिडकोने तोडक कारवाईला सुरुवात केली. मात्र कारवाईमुळे संतापलेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली.
या दगडफेकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इतर जखमी पोलिसांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Continues below advertisement