नवी मुंबई : कोपरखैरणेतील अनधिकृत झोपड्यांवर सिडकोची कारवाई, जमावाकडून दगडफेक

Continues below advertisement
अनधिकृत झोपड्यावर कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर जमावानं दगडफेक केलीय... सिडकोनं कोपरखैरणे रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या अनधिकृत झोप़डपट्ट्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली... मात्र कारवाई सुरु होताच संतप्त जमावानं तुफान दगडफेकीला सुरुवात केली...  या दगडफेकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram