Bus conductor Beaten | नवी मुंबई परिवहन बस कंडक्टरला प्रवाशाची मारहाण | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नवी मुंबईतल्या कोपरखैरणेत बस कंडक्टरला प्रवाशानं जबर मारहाण केलीय. रात्री 11.30 वाजताची ही घटना आहे. पैशांच्या देवाण-घेवाणीतून प्रवाशानं बस कंडक्टरवर बेल्डनं वार केले आहेत. त्या हल्ल्यात बस कंडक्टरच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. तरी, मारहाण करणाऱ्या प्रवाशाविरोधात कोपरखैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय.