Pothole Issue | खारघरमधील रस्त्यांवर 90 ते 95 फूट लांबींचे खड्डे | नवी मुंबई | ABP Majha
Continues below advertisement
स्मार्ट सिटी अशी ओळख असलेल्या नवी मुंबईतल्या खारघरमधील रस्त्यांवर 90 ते 95 फूट लांबींचे खड्डे पडलेत, रस्त्यांवरची परिस्थिती सांगतोय आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी....
Continues below advertisement